WHAT DOES सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ MEAN?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

Blog Article

आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेट खेळाडू २०१२[३५८]

गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

तुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला.

फेब्रुवारी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेमधल्या चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये कोहलीने १०७ धावा करून आपले चवथे कसोटी शतक साजरे केले. तो म्हणाला, आधीच्या दोन मालिकांमधील अपयशानंतर "मला ह्या मालिकेची भूक लागली होती" आणि शंभर धावा केल्यानंतर लगेच बाद झाल्याने तो निराशही झाला.

कॉ. पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'चा संदर्भ दिल्यानं प्राध्यापिकेवर कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

साचा:देश माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

पाकिस्तानच्याच हसन रझाने ऑक्टोबर १९९६ मध्ये वयाची १५ वर्षेही झालेली नसताना पदार्पण केले आणि या यादीत पहिला क्रमांक पटकावला. जन्मतारखेवरून वाद झाल्याने पाकिस्तानने नंतर आपला दावा मागे घेतला. [१]

^ "इंग्लंडचा भारत दौरा, ४थी कसोटी: भारत वि इंग्लंड, मुंबई, डिसेंबर ८-१२, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. more info त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]

विराट कोहलीची ही खेळी ऐतिहासिक असतानाच त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. कोहली आता आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध ६७ चेंडूत शतक झळकावताना हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता.

कोहली सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, डिसेंबर २०१०. जून-जुलै २०११ च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.[१०४] एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली.[१०५] त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

Report this page